हृतिकच्या गाण्यावर थिरकल्या आशाताई भोसले | Asha Bhosale Dance | Hrithik Roshan Song | Lokmat Filmy

2021-08-24 3

महाराष्ट्रभूषण आशाताई भोसले म्हणजे कलाविश्वाला लाभलेलं चिरतरुण व्यक्तिमत्त्व आहे. या वयातला सुध्दा त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या आशाताई या मुळात एक अप्रतिम नृत्यांगना सुध्दा. तुमच्यापैकी ब-याच जणांना हे ठाऊक नसेल. सोशल मिडीयावर आशाताईंचा एक जुना आता व्हिडीओ व्हायरल होतोय, तो पाहून तुम्ही सुध्दा आश्चर्यचकित व्हाल यात शंका नााही. त्यामुळे हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AshaBhosale #HrithikRoshan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires